राम एजन्सी नवीपेठेतील नूतन दालन सज्ज (वाणिज्य वार्ता)
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
अहमदनगर : ३६ वर्षापासून इलेक्ट्रॉनिक उपकरणे विक्रीत अग्रेसर असणार्या नगरच्या राम एजन्सी नवीपेठ शाखेचे नूतनीकरण नुकतेच झालेले आहे. हे दालन ग्राहकांसाठी सज्ज झाले बसून प्रत्येकाच्या गरजेच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे या ठिकाणी एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे ग्राहकांना मनसोक्त खरेदीचा आनंद लुटता येणार असल्याची माहिती रामशेठ मंेघाणी यांनी दिली. या नूतन दालनात सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अवलोकन व्हावे, यासाठी ग्राहकांनी या ठिकाणी अवश्य भेट देणे गरजेचे बनले आहे. या ठिकाणी भेट देण्यास येणार्या ग्राहक आणि नागरिकांसाठी अनोखी योजना राबवण्यात येणार आहे. भेट देणार्या व्यक्तीचे नाव कुपनावर टाकून त्यातून लकी ड्रॉव्दारे भाग्यवान विजेत्याला २२ उंची एलसीडी बक्षीस देण्यात येणार आहे. या ठिकाणी शोरूममध्ये सॅमसंग, ओनिडा, डायकीन, ग
राम एजन्सी नवीपेठेतील नूतन दालन सज्ज (वाणिज्य वार्ता)
अहमदनगर : ३६ वर्षापासून इलेक्ट्रॉनिक उपकरणे विक्रीत अग्रेसर असणार्या नगरच्या राम एजन्सी नवीपेठ शाखेचे नूतनीकरण नुकतेच झालेले आहे. हे दालन ग्राहकांसाठी सज्ज झाले बसून प्रत्येकाच्या गरजेच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे या ठिकाणी एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे ग्राहकांना मनसोक्त खरेदीचा आनंद लुटता येणार असल्याची माहिती रामशेठ मंेघाणी यांनी दिली. या नूतन दालनात सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अवलोकन व्हावे, यासाठी ग्राहकांनी या ठिकाणी अवश्य भेट देणे गरजेचे बनले आहे. या ठिकाणी भेट देण्यास येणार्या ग्राहक आणि नागरिकांसाठी अनोखी योजना राबवण्यात येणार आहे. भेट देणार्या व्यक्तीचे नाव कुपनावर टाकून त्यातून लकी ड्रॉव्दारे भाग्यवान विजेत्याला २२ उंची एलसीडी बक्षीस देण्यात येणार आहे. या ठिकाणी शोरूममध्ये सॅमसंग, ओनिडा, डायकीन, गोदरेज, ब्लूस्टार, मित्सुबिशी, इलेक्ट्रोलक्स, फिलीप्स, सिमेन्ट, धारा, बॉश, केन्सस्टर, पॅनासोनिक, व्होल्टाज्, सिम्फी, बजाज, उषा, राकोल्ड, केन्ट आरओ,वॉटर कुलर, मिक्सर, आटा चक्की ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ............