प्रज्ञा - मागासवर्गीयांना जलशुद्धीकरण यंत्रे
By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST
राजुरी : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील जाधववाडीमधील ग्रामपंचायतीच्या वतीने १५ टक्के मागासवर्गीय निधीतून जाधववाडीतील मागासवर्गीय कुटुंबांना पाच जलशुद्धीकरण यंत्राचे वाटप करण्यात आले.
प्रज्ञा - मागासवर्गीयांना जलशुद्धीकरण यंत्रे
राजुरी : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील जाधववाडीमधील ग्रामपंचायतीच्या वतीने १५ टक्के मागासवर्गीय निधीतून जाधववाडीतील मागासवर्गीय कुटुंबांना पाच जलशुद्धीकरण यंत्राचे वाटप करण्यात आले.जाधववाडी येथिल ग्रामपंचायतीने मागासवर्गीय कुटुंबांसाठी मागासवर्गीय निधीतून पाच जणांना जलशुद्धीकरण यंत्राचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या २०१४-२०१५ मधील मागासवर्गीय निधीची तरतूद व मागील अनुशेषातून जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ग्रामपंचायतीच्या प्रशासक जयश्री बेनके व ग्रामसेवक बाळासाहेब बिंदले यांच्या हस्ते जलशुद्धीकरण यंत्रांचे वाटप करण्यात आले.०००००