Join us

प्रज्ञा - अध्यक्षपदी डावखर

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

आळेफाटा : संतवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बबन डावखर यांची सलग सहाव्यांदा निवड झाली आहे. संतवाडी येथे झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. सरपंच रामदास शेळके अध्यक्षपदी होते. बबन डावखर यांच्या निवडीची सूचना सावळेराम पाडेकर यांनी मांडली. रोहिदास पाडेकर, भास्कर पाडेकर, बाळासाहेब पाडेकर, सतीश निमसे व ग्रामस्थांनी अनुमोदन दिले.

फोटो : बबन डावखर.