Join us

प्रज्ञा - अध्यक्षपदी सर्जेराव हुंडारे

By admin | Updated: March 25, 2015 21:09 IST

आंबेठाण : पिंपरी बुद्रुक (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सर्जेराव हुंडारे यांची, तर उपाध्यक्षपदी रामदास भुजबळ यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आंबेठाण : पिंपरी बुद्रुक (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सर्जेराव हुंडारे यांची, तर उपाध्यक्षपदी रामदास भुजबळ यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडप्रसंगी गावचे माजी सरपंच पांडुरंग ठाकूर, सोसायटीचे संचालक आणि माजी सरपंच कैलास ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, राघू ठाकूर, आबासाहेब वाळुंज, ज्ञानेश्वर हुंडारे, रत्नाकर वाळुंज, ज्ञानेश्वर वाळुंज, कुसुम वाळुंज, भगवान रिठे, सोपान पुरी, संदीप भालेराव, सोसायटीचे सचिव नंदकुमार शिंदे यांच्यासह अन्य सभासद उपस्थित होते.
फोटो पाठवीत आहे.