Join us

‘पोकेमॉन’ फिवर

By admin | Updated: July 20, 2016 04:35 IST

आठवड्यापूर्वी आलेल्या ‘पोकेमॉन गो’ या आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी गेमने जगभरात अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे.

फक्त एका आठवड्यापूर्वी आलेल्या ‘पोकेमॉन गो’ या आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी गेमने जगभरात अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. या मोबाइल गेमने लोकांना इतकं वेड लावलं आहे की, तो खेळण्यासाठी काहींनी त्यांच्या नोकऱ्या सोडल्याच्या घटना अमेरिकेत घडल्या आहे. पोकेमॉनला शोधण्याचे वेड लागलेले अनेकांवर असा ‘पिवळी फिवर’ चढला आहे.