Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटो

By admin | Updated: September 25, 2014 23:04 IST

रंग नवे...

रंग नवे...
घटस्थापना होताच नवरात्रीचे रंग चढू लागले आहेत. रस्त्यांपासून, ऑफिसेस आणि लोकल ट्रेन्सपर्यंत सर्वत्र एकाच रंगाचे कपडे परिधान केलेल्या महिला दिसत आहे. नवरात्रीच्या रंगांत रंगून जाण्यासाठी खास खरेदीही केली जात आहे.