Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटो -जळगाव एसटी-

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

धोकादायक प्रवास : मनवेल -शिरागड (जि. जळगाव) येथील विद्यार्थी शिक्षणासाठी यावल येथे येतात. मात्र जागा मिळत नसल्याने त्यांना बसच्या टपावर बसून प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या समस्येकडे पाहण्यासाठी एसटी प्रशासनाला वेळ नाही, अशी स्थिती आहे.

----------
फोटो १२जळगाव-एसटी