रूग्णांची गर्दी... चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात ग्रामीण भागातील रूग्णांची मोठी गर्दी असते. मात्र रूग्णांवर वेळेवर उपचार मिळत नसल्याची ओरड आहे. रूग्णांचे नातेवाईक रूग्णालयाच्या परिसरात तासन्तास ताटकळत असतात.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}