Join us
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णांची गर्दी...

By admin | Updated: May 25, 2016 01:30 IST

चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात ग्रामीण भागातील रूग्णांची मोठी गर्दी असते.

रूग्णांची गर्दी... चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात ग्रामीण भागातील रूग्णांची मोठी गर्दी असते. मात्र रूग्णांवर वेळेवर उपचार मिळत नसल्याची ओरड आहे. रूग्णांचे नातेवाईक रूग्णालयाच्या परिसरात तासन्तास ताटकळत असतात.