Join us
Daily Top 2Weekly Top 5

पान १ -फोटो (तुकाराम महाराज पालखी)

By admin | Updated: June 19, 2014 22:31 IST

फोटो

फोटो
१९ तुकाराम महाराज पालखी या नावाने फोटो पाठविण्यात आला आहे़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
फोटो ओळ
ग्यानबा-तुकाराम : मना एक करीं। म्हणे जाईन पंढरी।। उभा विटेवरी तो पाहेन सावळा।।१।। अशी विठ्ठल भक्तीची आर्त आस मनात घेऊन जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांसह वैष्णवांच्या मेळाव्याने गुरुवारी सायंकाळी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरीकडे प्रस्थान ठेवले.