Join us

पान १ - फोटो कॅप्शन

By admin | Updated: September 1, 2014 21:33 IST

०१कॅम्पेन

०१कॅम्पेन
-------
मुंबईत हुतात्मा स्मारकासमोर मशाल प्रज्ज्वलित करून प्रदेश काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराचा सोमवारी प्रारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे आदी नेते उपस्थित होते.