Join us
Daily Top 2Weekly Top 5

महािवतरणच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ओ.पी. गुप्ता

By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST


फोटो आहे... रॅपमध्ये ...
कॅप्शन : ओ.पी. गुप्ता

नागपूर : महाराष्ट्र राज्य िवद्युत िवतरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार ओ.पी. गुप्ता यांनी नुकताच अजय मेहता यांच्याकडून स्वीकारला. गुप्ता यापूवीर् बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून कायर्रत होते.
गुप्ता यांनी बी.ई. मेकॅिनकल केले असून ते १९९२ च्या भारतीय प्रशासन सेवेच्या (आयएएस) तुकडीचे अिधकारी आहेत. यापूवीर् गुप्ता यांनी एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महािनरीक्षक व मुद्रांक िनयंत्रक, अमरावती व सातारा िजल्ह्याचे िजल्हािधकारी तसेच अकोला िजल्हा पिरषदेचे मुख्य कायर्कारी अिधकारी अशा िविवध पदांच्या जबाबदार्‍या यशस्वीरीत्या पार पाडलेल्या आहेत.