Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड येथे आता किड्झी प्री-स्कूल

By admin | Updated: February 20, 2016 00:07 IST

नाशिक : आशियातील सर्वात मोठी प्री-स्कूलची शाखा आता नाशिकरोड येथे सुरू होत आहे. पाल्यांच्या उत्तम शिक्षणासाठी स्कूलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच गर्दी होत आहे. प्ले ग्रुप, नर्सरी व ज्युनिअर केजी या वर्गासाठीचे प्रवेश सुरू आहेत. फक्त काहीच जागा शिल्लक असून, अधिक माहितीसाठी ९२२५१३१२३४ या क्रमांकावर येथे संपर्क साधावा, किड्झीच्या भारतात १५०० हून अधिक शाखा आहेत. किड्झीच्या जेलरोड शाखेचा शुभारंभ रविवारी (दि. २१) हरिविहार, सी-३, नारायणबापूनगर, जेलरोड, नाशिकरोड, येथे आयोजित केला असल्याचे संचालकांनी कळविले आहे. (वा.प्र.)

-----