Join us
Daily Top 2Weekly Top 5

(निनाद) गुळुंचवाडी तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी सागर जाधव

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

बेल्हा : गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सागर जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी सहदेव गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बेल्हा : गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सागर जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी सहदेव गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील ग्रामपंचायतीच्या सभगृहात आयोजित या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. यावेळी सरपंच मंगल गोसावी, उपसरपंच रंगनाथ भांबेरे, काशिनाथ गुंजाळ, विठ्ठल गुंजाळ, भाऊसाहेब भांबेरे, अनिल गुंजाळ, रामदास औटी, ग्रामसेवक ए. पी. कोल्हे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो - तंटामुक्ती अध्यक्ष - सागर जाधव.
फोटो - तंटामुक्ती उपाध्यक्ष - सहदेव गुंजाळ.