Join us
Daily Top 2Weekly Top 5

(निनाद) कडेपठारच्या डोंगरात आढळला तरुणाचा मृतदेह

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

जेजुरी : कडेपठारच्या डोंगरात हेगडीप्रधान मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीमध्ये रविवारी (दि. ६) बेवारस तरुणाचा मृतदेह सापडला. याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विहिरीजवळ एक गुराखी गुरे चारण्यासाठी गेला असताना त्याला पाण्यामध्ये मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर जेजुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० आहे. ०००००