नवी दिल्ली : नॅशनल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड अर्थात एनईआय बडोदा येथील नव्या कारखान्यात 5क्क् कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी एनबीसी या बँडद्वारे बेअरिंग्झची निर्मिती करते. वाढती मागणी ध्यानात घेऊन कारखान्याचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी एनईआय प्रयत्नशील आहे. प्रकल्प उभारणी 3-4 वर्षात केली जाणार होती. मात्र, यास आता अडीच ते दोन वर्षात पूर्ण केले जाईल. कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता 3.5 ते 4 कोटी बेअरिंग्झ निर्मितीची आहे.एनईआयचे अध्यक्ष व सीईओ रोहित साबू यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}