Join us
Daily Top 2Weekly Top 5

घाटणे बंधारा जोड बातमी

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST


ओढय़ातील गाळ काढण्याच्या कामाबरोबरच बंधार्‍यामध्ये पाणी आल्यानंतर ओढय़ाच्या एक बाजूकडील शेतकर्‍यांना शेतामध्ये जाण्या-येण्याची अडचण होती, परंतु या कामाबरोबरच ओढय़ामध्ये सिमेंट पाईप बसवून कामाचा भराव केल्याने रस्त्याचाही प्रo्न मिटला, असे नितीन कदम यांनी सांगितले.
चौकट
घाटणे ओढय़ावरील बंधारा 12 फूट खोल, 400 फूट लांब व 60 फूट रुंद आह़े 10 लोकांनी 9 दिवस यंत्राच्या सहाय्याने काम करुन बंधार्‍याचे काम पूर्ण केले.