Join us

इन्फोसिसचे नवनियुक्त चेअरमन नंदन नीलेकणी घेणार नाहीत वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 03:53 IST

भारतातील आयटी क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिस या कंपनीचे नवनियुक्त चेअरमन नंदन नीलेकणी हे वेतन घेणार नाहीत.

बंगळुरू : भारतातील आयटी क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिस या कंपनीचे नवनियुक्त चेअरमन नंदन नीलेकणी हे वेतन घेणार नाहीत. ते डायरेक्टर म्हणून रिटायरमेन्ट बाय रोटेशनप्रमाणे असतील. त्यांना कोणत्याही प्रकारे वेतन मिळणार नाही. रिटायरमेन्ट बाय रोटेशन पद्धतीनुसार वार्षिक बैठकीत एक तृतीयांश डायरेक्टर्सची राजीनामा दिल्यानंतर, पुन्हा निवड केली जाते. (वृत्तसंस्था)