Join us

नागपूर विभाग तळाशी

By admin | Updated: June 13, 2017 14:15 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंंगळवारी जाहीर झाला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 500 च्या नव्या नोटा जारी करत असल्याचं जाहीर केलं आहे. नोटाबंदी निर्णय जाहीर केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या 500 च्या नोटांचा हा पुढील भाग असेल. या नव्या नोटा महात्मा गांधी सीरिजमधील असतील. तसंच या नव्या नोटांच्या इन्सेटमध्ये इंग्लिशचं ए (A) अक्षर लिहिलेलं असेल. नव्या नोटेवर आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. तसंच यासोबत 2017 वर्षही छापलेलं असेल. आरबीआयने पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.