माशेल पतसंस्थेतर्फे सोमवारी गौरव सोहळा
By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST
कुंभारजुवे : माशेल येथील माशेल नागरिक सहकारी पतसंस्थेचा 24 वा वर्धापनदिन दि. 24 रोजी संस्थेच्या जनविकास इमारतीतील मुख्य कार्यालयात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी 10 वा. महापूजा होईल. पूजेचे यजमानपद संचालक जयवंत परब यांच्या कुटुंबीयांना मिळाले आहे. सायंकाळी 5 वाजता भागधारकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.