Join us

एक हजार रुपयांच्या सोने खरेदीवर लाखोंची बक्षिसे

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST

नाशिक : येथील जी. एन. आडगावकर यांच्या सराफ बाजार येथील सुवर्णनक्षत्र यांच्या येथे फक्त १००० रुपयांची सोने खरेदीवर प्रथम बक्षीस नॅनो सीएक्स, द्वितीय बक्षीस हिरो एचएफ डॉन याशिवाय अन्य ३५० बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांसाठी करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्राहकाने फक्त कमीत कमी १००० रुपयांचे सोने खरेदीवर १ कूपन देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये १००० रुपयांच्या पटीमध्ये जेवढे सोने खरेदी कराल तेवढीच कूपन आपणास देण्यात येतील. या योजनेचा लकी ड्रॉ काढण्यात येऊन विजेत्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात येईल तरी ग्राहकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वास आडगावकर यांनी केले आहे.

सुवर्ण नक्षत्र येथे सुवर्ण योजना, सोने मुदत ठेव योजना सुरू आहे. तरी या सर्व संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक विश्वास, प्रसाद व सचिन आडगावकर यांनी केले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
खरेदी यात्रा प्रदर्शनात गर्दी
नाशिक : दसरा-दिवाळी सणापूर्वी ग्राहकाला एकाच ठिकाणी एकाचवेळी अनेक वस्तू मिळाव्यात या उद्देशाने डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूररोड, नाशिक येथे गेले चार दिवस यात्रा हे गृहोपयोगी व गृह सजावटींच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री चालू आहे.
या प्रदर्शनात वॉशिंग मशीन, सुईंग मशीन, वॉटर प्युरिफायर, इस्टंट मिक्स, कपडे वाळत घालण्याचे मशीन, लोणची, भांडी घासण्याची पावडर व साबण, अगरबत्ती, किचनवेअर, नॉनस्टिक कुकवेअर, साड्या, ड्रेस मटेरियल, गाउन्स, लहान मुलांचे कपडे, खाद्य पदार्थ आदि अनेक गृहोपयोगी व गृह सजावटीच्या वस्तू आपणास पहावयास मिळतील.
असे हे प्रदर्शन सोमवारीपर्यंत (दि. ६) सर्वांना विनामूल्य खुले आहे. तरी दसरा-दिवाळीपूर्वी हे प्रदर्शन असल्याकारणाने खरेदी यात्रा प्रदर्शनाचा नाशिककरांनी खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन संयोजिका गार्गी भंडारे यांनी केले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)