Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हालसवडे शाळेचे यश

By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST

म्हालसवडे : हसूर दुमाला केंद्रांतर्गत घेण्यात आलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत विद्यामंदिर, म्हालसवडे (ता. करवीर) या शाळेने सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या आठ प्राथमिक शाळांनी सहभाग नोंदवला. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पाटील होेते. यावेळी केंद्रप्रमुख परशुराम कांबळे, मुख्याध्यापक वि. गो. पाटील, सरपंच एकनाथ वरुटे, डॉ. टी. एस. पाटील, सागर पाटील उपस्थित होते.