मेडसिंगे पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मारुती मगदूम
By admin | Updated: September 26, 2014 21:40 IST
सडोली खालसा : कांडगाव (ता. करवीर) येथील कै. हणमंत मारुतराव मेडसिंगे पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मारुती दादू मगदूम यांची, तर उपाध्यक्षपदी बाबासो आनंदा वडगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक मारुतराव मेडसिंगे होते. यावेळी दिगंबर मेडसिंगे, माजी सरपंच आनंदराव मगदूम, प्रताप पाटील सर्व संचालक, सचिव कृष्णात कुरुकले व सभासद उपस्थित होते.
मेडसिंगे पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मारुती मगदूम
सडोली खालसा : कांडगाव (ता. करवीर) येथील कै. हणमंत मारुतराव मेडसिंगे पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मारुती दादू मगदूम यांची, तर उपाध्यक्षपदी बाबासो आनंदा वडगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक मारुतराव मेडसिंगे होते. यावेळी दिगंबर मेडसिंगे, माजी सरपंच आनंदराव मगदूम, प्रताप पाटील सर्व संचालक, सचिव कृष्णात कुरुकले व सभासद उपस्थित होते. फोटो - २६ नावाने