Join us

मनपात महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण

By admin | Updated: August 16, 2014 23:08 IST

अकोला : स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी महापालिकेत सकाळी ७.३० वाजता महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महापौर गवई यांनी भाषणात अकोलेकरांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उपमहापौर रफिक सिद्दीकी, मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, गटनेता गजानन गवई, दिलीप देशमुख, माजी महापौर सुमनताई गावंडे, हरीश आलीमचंदानी, उषा विरक, अरुंधती शिरसाट, बबलू जगताप, अफसर कुरेशी, अनहलक कुरेशी, गौतम गवई, उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे, मुख्य लेखा परीक्षक सुरेश सोळसे, आनंद अवशालकर, क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे, अनिल बिडवे, कैलास पुंडे, वासुदेव वाघळकर, शहर अभियंता अजय गुजर, कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर, सहाय्यक नगर रचनाकार संदीप गावंडे, कर अधीक्षक विजय पारतवार, अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे, राजेंद्र गोतमारे, मुलसिंग चव्हाण, विष्णू डोंगरे, प्रदीप चौरे, श्याम राऊत, अमोल डोईफोडे आदी उपस्थित होते.
--फोटो-१७सीटीसीएल-७०-