Join us
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी वारीसखाँ

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

हिवरखेड : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी वारीसखाँ गुलशेरखाँ यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेमध्ये ईश्वरचिठ्ठीने वारीसखाँ यांची निवड झाली. सभेला गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिवरखेडच्या इतिहासात प्रथमच अल्पसंख्याक समाजाला स्थान मिळाले आहे. (प्रतिनिधी)

फोटो : ३०एकेटीपी०८.जेपीजी