Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पान - फोटो - सुधारित

By admin | Updated: September 29, 2014 21:46 IST

२९सोलापूर

२९सोलापूर
------
रूक्मिणी सागर... चंद्रभागेत उघड्यावर स्नान करताना महिलांची कुचंबणा होते. हे लक्षात घेऊन पुणे येथील विश्वशांती केंद्राच्यावतीने पंढरपुरनजीकच्या वाखरी येथे खास रूक्मिणी सागर तलाव बांधण्यात आला असून त्यामध्ये चंद्रभागेचे पाणी आणून सोडण्यात आले आहे. (छाया : सचिन कांबळे)