Join us

महाराष्ट्र पान - फोटो

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST

29सोलापूर1

29सोलापूर1
-------------
शुक्रवारी देशभर लाडक्या गणरायाचे आगमन झाले. गणरायाच्या स्वागताला वरूणराजाही हजर होता. सोलापूर जिलत सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे भाविकांना गणरायाची मूर्ती नेताना खूप अडचणी आल्या. होटगी रोडवर दुभाजकावरून पाणी वाहत असल्याने मिरवणुका संथगतीने जात होत्या. (छाया-मिलिंद राऊळ)