लोकमत गृहप्रकल्प जोड ५
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
कॅप्शन
लोकमत गृहप्रकल्प जोड ५
कॅप्शनप्रोझोन मॉल येथे लोकमत आयोजित गृहप्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी. (डावीकडून) देवानंद कोटगिरे, संजय कासलीवाल, रमेश नागपाल, रवी वट्टमवार, अनिल इरावने, नितीन बगडिया आदी. ----------------चौकट विश्वकपचे थेट प्रक्षेपणगृहप्रदर्शनाला भेट देणार्या ग्राहकांसाठी भारत-पाकिस्तानदरम्यान होणार्या विश्वकप क्रिकेट सामनाही बघण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गृहप्रकल्पाची माहिती घेत क्रिकेट सामन्याचा आनंदही ग्राहकांना घेता येईल.