Join us

लायन्स क्लब पणजी

By admin | Updated: April 11, 2015 01:41 IST

पणजी : लायन्स, लायनेस क्लब ऑफ पणजी यांच्यातर्फे ५३ वा पद अधिग्रहण सोहळा बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पणजीतील हॉटेल फिदाल्गोमध्ये ग्रेट हॉलमध्ये आहे. सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल मृदूला सिन्हा, विशेष अतिथी म्हणून सभापती राजेंद्र आर्लेकर, विशेष निमंत्रित म्हणून माजी केंद्रीय राज्य मंत्री राम कृपाल सिन्हा, लायन हरेंद्र पारीख (मुंबई) उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सोहळ्यास येताना हँडबॅग, सुटकेस, कॅमेरा, डिजीटल डायरी तसेच तत्सम प्रकारच्या वस्तू आणू नयेत, असे आवाहन लायन्स क्लबतर्फे केले आहे.