Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेफ्ट. जनरल काम्पोस नवे लष्कर उपप्रमुख

By admin | Updated: July 12, 2014 00:13 IST

नवी दिल्ली : लेफ्टनन्ट जनरल फिलिप काम्पोस यांची शुक्रवारी नवे लष्कर उपप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.

नवी दिल्ली : लेफ्टनन्ट जनरल फिलिप काम्पोस यांची शुक्रवारी नवे लष्कर उपप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.
लेफ्ट. जनरल दलबीरसिंग सुहाग ३१ जुलैला लष्करप्रमुख पदाची सूत्रे हाती घेणार आहे. सुहाग यांची जागा काम्पोस घेतील. काम्पोस हे सध्या वेस्टर्न आर्मी कमांडर आहेत. त्यांची जागा लेफ्ट. जनरल कमलजीतसिंग घेतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)