Join us

राजेश्वर मंदिर मार्गावर खड्डे

By admin | Updated: November 22, 2014 23:29 IST

अकोला: शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजेश्वर मंदिर मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. तसेच साफसफाईअभावी कचर्‍याचे ढीग साचल्याने मंदिरात येणार्‍या भाविक भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे.