मिरजगीच्या सरपंचपदी कलव्वा गवळी
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
अक्कलकोट : मिरजगीच्या सरपंचपदी कलव्वा गवळी तर उपसरपंचपदी भौरम्मा पुजारी यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी टी. एस. नाईक यांनी जाहीर केले.
मिरजगीच्या सरपंचपदी कलव्वा गवळी
अक्कलकोट : मिरजगीच्या सरपंचपदी कलव्वा गवळी तर उपसरपंचपदी भौरम्मा पुजारी यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी टी. एस. नाईक यांनी जाहीर केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोपीचंद लोंढे, बसण्णा निंबाळ, कर्ण निंबाळ, कामण्णा निंबाळ, अंबव्वा निंबाळ, शरणप्पा मैंदर्गी, ज्योती गायकवाड, ग्रामसेवक एस. के. चव्हाण, यशवंत पवार, शरणप्पा पुजारी, लक्ष्मण निंबाळ, बिरप्पा मैंदर्गी, शिवचलप्पा निंबाळ, र्शीशैल पाटील, जगन्नाथ लोंढे, भुताळी वागदरी, चितावली दंडवते, राजकुमार जमादार, सिद्धू पैलवान, गोपीचंद सातलगाव उपस्थित होते. याचवेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गेनसिद्ध पाटील यांचीही ठराव करून निवड करण्यात आली.