Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅनबँकची हीम टेक्नोफोर्जमध्ये गुंतवणूक

By admin | Updated: April 20, 2016 03:14 IST

कॅनबँक व्हेन्चर कॅपिलट फंडाने आपल्या असुचीबद्ध कंपन्यांमधील गुंतवणुकीच्या धोरणांतर्गत हीम टेक्नोफोर्जमधील मायनॉरिटी इक्विटी समभागांची निवड केली आहे.

मुंबई : कॅनबँक व्हेन्चर कॅपिलट फंडाने आपल्या असुचीबद्ध कंपन्यांमधील गुंतवणुकीच्या धोरणांतर्गत हीम टेक्नोफोर्जमधील मायनॉरिटी इक्विटी समभागांची निवड केली आहे. यासाठी ३० कोटी रुपयांची गुंतवणूक येईल.यामध्ये सात कोटी ८० लाख रुपये आयएफसीआय व्हेन्चर कॅपिटल फंडस् लिं. कडील इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरले जातील. अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या आणि वेगाने उत्पादन पूर्ण करतानाच सर्वोत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी हा विस्तार व गुंतवणुकीचा निर्णय घेतल्याची माहिती कॅनबँक व्हेन्चर कॅपिटल फंड लि.चे कार्यकारी संचालक के.बास्करन यांनी दिली. (प्रतिनिधी)