Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांचे हित पुढे

By admin | Updated: May 30, 2016 00:37 IST

केळीच्या निर्यातीसाठी जैन इरिगेशन घेणार पुढाकार- अनिल जैन

केळीच्या निर्यातीसाठी जैन इरिगेशन घेणार पुढाकार- अनिल जैन
शेतीला शेती न समजता कंपनी समजायला हवी. शेतकर्‍यांनी तशाप्रकारचे सुत्रबद्ध व्यवस्थापन आपल्या शेतीचे करायला हवे. बाळाच्या संगोपनासारखे केळीचे संगोपन केले, काळजी घेतली तर जागतिक पातळीवर अव्वल दर्जाच्या केळीचे उत्पादन आपण सहज घेऊ असा विश्वास जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केला. या पुढचे पाऊल म्हणून भारतीय केळीची जगभर ओळख निर्माण व्हावी यासाठी जैन इरिगेशन थेट निर्यातीसाठीही आपला सहभाग घेईल, असे अनिल जैन यांनी सांगितले.



परिषदेत मार्गदर्शन करताना कृषी आयुक्त डॉ. एस. के. मलहोत्रा.