ऑनलाईन िबल भरणार्यांच्या संख्येत वाढ
By admin | Updated: January 15, 2015 22:33 IST
ऑनलाईन िबल भरणार्यांच्या संख्येत वाढ
- महािवतरण : ऑनलाईन व एटीपी मशीननागपूर : महािवतरणने ग्राहकांना सवोर्त्तम सेवा देण्यासाठी मािहती तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला आहे. त्यामुळे २०१४ मध्ये ऑनलाईन व एटीपी मशीनद्वारे वीज िबल भरणार्यांची संख्या तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली असून राज्यातील एकूण २.२९ कोटी ग्राहकांनी या सुिवधांचा लाभ घेतला आहे. राज्यात १६७ एटीपी मशीनग्राहकांना त्यांच्या सोयीने कधीही पैसे भरता यावेत यासाठी एटीपी मशीनची सुिवधा संपूणर् राज्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचाही उपयोग राज्यातील ग्राहक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. २०१४ मध्ये राज्यातील सुमारे १ कोटी ग्राहकांनी एटीपी मशीनद्वारे १८७९.३४ कोटी रुपयांचे वीज देयक भरले आहे. २०१३ मध्ये १५५५.९० कोटींचे वीज देयक राज्यातील ७९.८७ लाख ग्राहकांनी भरले होते. ग्राहकांनी एटीपी मशीनद्वारे पैसे भरणे सोयीचे व्हावे म्हणून २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये एकूण ४० नव्या एटीपी मशीनची सुिवधा उपलब्ध करून देण्यात आली. सध्या राज्यात १६७ एटीपी मशीन कायर्रत आहेत. त्यापैकी नागपूर शहरात काँग्रेसनगर, अजनी व ित्रमूतीर्नगर येथे प्रत्येकी एक मशीन आहे. ग्राहकांना वीज िबलासाठी रांगेत उभे राहावे लागू नये, वीज िबल अत्यंत सुलभतेने भरता यावे यासाठी महािवतरणने उपलब्ध करून िदलेल्या ऑनलाईन सेवेचा ग्राहक मोठ्या संख्येत लाभ घेत आहे. मागील वषीर् िडसेंबर २०१४ पयर्ंत राज्यातील एकूण १.२६ कोटी ग्राहकांनी सुमारे १६७३.९४ कोटी एवढ्या वीज देयकाचा ऑनलाईनद्वारे भराणा केला आहे. २०१३ मध्ये सुमारे ९१.१८ लाख ग्राहकांनी १२२२.०८ कोटी रुपये भरले आहेत. मािहती तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकांना िविवध सोयी सुिवधा देण्यात महािवतरण आघाडीवर आहे. इतर राज्यातील वीज कंपन्यांचे अिधकारी या सुिवधांचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी आपल्या राज्यात करीत आहेत. या सुिवधांची नोंद घेऊन नुकताच इंटरनॅशनल डेटा कॉपोर्रेशनने महािवतरणला आयकॉिनक इनसाईट अवॉडर् प्रदान केले आहे.