मुंबई : करपात्र व्यक्तींनी उत्पन्न कराची थकबाकी रिझर्व्ह बँक किंवा कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेत अंतिम मुदतीपूर्वी अदा करण्याचे आवहन आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे. दरवर्षी सप्टेंबरअखेर थकीत आयकर भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेत मोठी गर्दी होते. अतिरिक्त कक्ष सुरु करूनही गर्दी आटोक्यात आणणे कठीण होते.
आयकर थकबाकी मुदतीपूर्वी भरा
By admin | Updated: August 13, 2015 01:47 IST