Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित बातमी -

By admin | Updated: November 22, 2014 00:42 IST

(‘अश्विनी जोशी ठाण्याच्या जिल्हाधिकारी’ या बातमीऐवजी ही सुधारित बातमी वापरावी)

(‘अश्विनी जोशी ठाण्याच्या जिल्हाधिकारी’ या बातमीऐवजी ही सुधारित बातमी वापरावी)
-----------------------------------------
माहिती महासंचालकपदी
चंद्रशेखर ओक
मुंबई - राज्य शासनाने शुक्रवारी काही सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. चंद्रशेखर ओक हे माहिती व जनसंपर्क विभागाचे नवे महासंचालक असतील. याआधी ते विक्रीकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त होते.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रक अश्विनी जोशी यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हाधिकारी असलेले पी.वेलारसू हे जोशी यांच्या जागी नियंत्रक म्हणून जातील. राज्य सेवेतील अधिकारी नामदेव ननावरे हे बीडचे तर डी. के. जगदाळे हे लातूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. (विशेष प्रतिनिधी)