Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या-चांदीचे आयात शुल्क मूल्य वाढले

By admin | Updated: February 11, 2016 02:12 IST

सोन्याच्या आयातीत वाढ झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या आयात शुल्क मूल्यात केंद्र सरकारने वाढ केली आहे. आता सोन्याचे प्रति १0 ग्रॅम आयात शुल्क ३८८ डॉलर, तर चांदीचे प्रति किलो

नवी दिल्ली : सोन्याच्या आयातीत वाढ झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या आयात शुल्क मूल्यात केंद्र सरकारने वाढ केली आहे. आता सोन्याचे प्रति १0 ग्रॅम आयात शुल्क ३८८ डॉलर, तर चांदीचे प्रति किलो आयात शुल्क ४८७ डॉलर असेल. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यासाठी सोन्याचे आयात शुल्क मूल्य ३६३ डॉलर प्रति १0 ग्रॅम आणि चांदीचे आयात शुल्क मूल्य ४४३ डॉलर प्रति किलो करण्यात आले आहे. सोन्याच्या आयातीवर सीमा शुल्कासाठी आयात शुल्क मूल्य ठरविण्यात येते.