मुंबई : बँक कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासूनची महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी मिळावी, ही मागणी मान्य झाली आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यापासून देशातील सर्व प्रकारच्या बँकांना हा सुटीचा नियम लागू राहणार आहे. यासंदर्भात केंद्रीय आर्थिक सेवा विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
आज बँकांना सुटी
By admin | Updated: September 12, 2015 04:48 IST