Join us

हॅलो ग्रामीणसाठी

By admin | Updated: August 29, 2014 23:32 IST

भवरखेडा येथे काँक्रिटीकरणाचे भूमीपूूजन

भवरखेडा येथे काँक्रिटीकरणाचे भूमीपूूजन

फोटो कॅप्शन...३० सीटीआर ११९
राष्ट्रवादी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी विशाल देवकर, वाल्मीक पाटील, गोकुळ पाटील, ज्ञानेश्वर पाटील व कार्यकर्ते.

जळगाव- धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे आमदार गुलाबराव देवकर यांच्या स्थानिक विकास निधीतून काँक्रिटीकरणाचे भूमीपूजन व राष्ट्रवादी काँग्रेस शाखेचे उद्घाटन विशाल देवकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक वाल्मीक पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र पाटील, खान्देश माळी महासंघाचे उपाध्यक्ष प्रकाश महाजन, जळगाव पं.स.चे उपसभापती विजय नारखेडे, ओंकार माळी, बोरगावचे सरपंच आधार पाटील, राष्ट्रवादी शाखा प्रमुख गोरख पाटील, भवरखेड्याचे सरपंच चैत्राम ब्राšाणे, उपसरपंच संजय भांभरे, माजी सरपंच राजू श्रीराम माळी, शामकांत पाटील, सोसायटी चेअरमन कृष्णकांत महाजन, ग्रामपंचायत पॅनल प्रमुख गोकुळ जीवन पाटील, सतीश पाटील, भाईदास पाटील, संदीप पाटील, गुलाब पाटील, मनोहर सोनवणे, शरद पाटील, निंबा महाजन, धानोर्‍याचे गणेश महाजन, रवी महाजन, विवर्‍याचे प्रा.गणेश माळी, धनराज माळी, बांभोरीचे धर्मा अर्जुन पाटील आदी मान्यवरांसोबत परिसरातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यास बरोबर नूतन राष्ट्रवादी शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव राहुल पाटील, सल्लागार अविनाश पाटील, खजिनदार उमेश पाटील, दीपक पाटील, शरद पवार, सचिन पाटील, भूषण पाटील, शामकांत पाटील, गणेश बोरसे, गोपाल पाटील, अक्षय महाजन, खंडेराव पाटील, भूषण महाजन, दिलीप पाटील, मनोहर पाटील, गोरख पाटील, समाधान पाटील, प्रवीण पाटील, राहुल पाटील, संभाजी सूर्यवंशी, समाधान पाटील, सचिन पाटील, रवींद्र मालचे आदी उपस्थित होते.