Join us

डासांची पैदास वाढली

By admin | Updated: December 3, 2014 00:12 IST

अकोला : डासांची पैदास वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. धूरळणीसाठी मनपाकडे केवळ चार फॉगिंग मशीन उपलब्ध असून, प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.