Join us
Daily Top 2Weekly Top 5

गवाणकर

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

शाहीर साबळे हे महाराष्ट्राचे थोर व्यक्तिमत्व होते. वस्त्रहरण प्रथम रंगभूमीवर आले होते. त्याचा मुहूर्ताचा नारळ शाहीर साबळे यांनी फोडला होता. हे नाटक मोठे यश मिळवेल, असे भाकीत वर्तवले होते. ते तंतोतंत खरे ठरले. शिवसेनेला मोठे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

- गंगाराम गवाणकर, नाटककार व ज्येष्ठ रंगकर्मी