नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीचा मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजाराला फटका बसला. आभूषण निर्मात्यांकडून मागणी घटल्याने आज सोन्याचा भाव ६० रुपयांच्या घसरणीसह २७,१५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांकडून मागणी घटल्याने चांदीचा भाव ६०० रुपयांनी कोसळून ३६,६५० रुपये प्रतिकिलो राहिला. अमेरिकी डॉलरने पाच वर्षांची उच्चांकी पातळी गाठली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}