गोवा : अल्वा जोड
By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST
गोवा : अल्वा जोड
शपथविधी समारंभानंतर अल्वा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, १९७० पासून माझे गोव्याशी संबंध आहेत. मी अनेकवेळा गोव्यात येत असे. आता मला राज्यपाल होण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. महिलेला राज्यपालपद मिळणेही महत्वाचे आहे.