गांधी जयंती
By admin | Updated: October 4, 2014 23:41 IST
नाशिक : नवनिर्मिर्ती बहुद्देशीय सामाजिक संस्था नाशिक या संस्थेतर्फे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र बाल्टे उपस्थित होते. त्यांनी महात्मा गांधींच्या जीवनाविषयी माहिती दिली. तसेच साफसफाई करण्यात आली व नागरिकांना साफसफाईवर मार्गदर्शन करून नाशिक कसे स्वच्छ करता येईल याकडे भर द्यावा, असे सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव नितीन कोळेकर, मार्गदर्शक अमोल घुगे, अध्यक्ष शिवाजी बर्गे, संदीप धात्रक, गणेश बानाईतकर, कल्पेश जैन, नीलेश परदेशी, सचिन शिंदे, दीपक नेरकर, रोहित शिंदे, नितीन कुलकर्णी, भाग्येश बाल्टे आदि उपस्थित होते.
गांधी जयंती
नाशिक : नवनिर्मिर्ती बहुद्देशीय सामाजिक संस्था नाशिक या संस्थेतर्फे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र बाल्टे उपस्थित होते. त्यांनी महात्मा गांधींच्या जीवनाविषयी माहिती दिली. तसेच साफसफाई करण्यात आली व नागरिकांना साफसफाईवर मार्गदर्शन करून नाशिक कसे स्वच्छ करता येईल याकडे भर द्यावा, असे सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव नितीन कोळेकर, मार्गदर्शक अमोल घुगे, अध्यक्ष शिवाजी बर्गे, संदीप धात्रक, गणेश बानाईतकर, कल्पेश जैन, नीलेश परदेशी, सचिन शिंदे, दीपक नेरकर, रोहित शिंदे, नितीन कुलकर्णी, भाग्येश बाल्टे आदि उपस्थित होते.फोटो आर मध्ये ०३ गांधी जयंती नावाने सेव