जी. डी. पाटील यांचा सत्कार
By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे वारणा विभाग मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांची दिल्लीच्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन संस्थेवर एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर म्हणून चौथ्यांदा निवड झाली.
जी. डी. पाटील यांचा सत्कार
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे वारणा विभाग मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांची दिल्लीच्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन संस्थेवर एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर म्हणून चौथ्यांदा निवड झाली.यावेळी प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा, डिप्लोमा प्राचार्य डॉ. सी. एम. जमखंडी, प्रशासकीय अधिकारी डॉ. यु. एस. चौगुले व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालयाशी संलग्न शिखर संस्था आहे. या शिखर संस्थेची तीन वर्षांसाठी नेमणूक होते. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमधून निवडणुकीद्वारे तेरा उमेदवार निवडले गेले.-----------फोटो २२ कोरे फार्मसी