Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य: सीए परीक्षेत फोर्थ डायमेंशनचे विद्यार्थी यशस्वी

By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST

अकोला: उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत यावर्षीदेखील फोर्थ डायमेंशनच्या नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.

अकोला: उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत यावर्षीदेखील फोर्थ डायमेंशनच्या नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
निशांत दोशी, गौरव नावंदर, प्रवीणा कोठारी, सौरभ मालपाणी, निखिल अग्रवाल, रिंकिता अग्रवाल, उदीत खिलोसियाँ, प्रणीता मुरारका, अंजली जोशी यांनी सीए होण्याचा मान पटकाविला. या व्यतिरिक्त गोवर्धन कोठारी, भावना थानवी, संदेश बजाज, डॉली लुल्ला, करण देढिया, क्रिष्णा अग्रवाल, रामगोविंद तापडिया यांनी या परीक्षेत एक-एक ग्रुप उत्तीर्ण केला.
फोर डी ची विशेषता म्हणजे येथे सीए फायनलकरिता कोचिंग घेतलेल्या तसेच टेस्ट सिरीज दिलेल्या विद्यार्थ्यांमधून ४० पेक्षा जास्त सीए समाजाला दिले आहेत. प्रत्येकी ३ टॉपर्सच्या मागे २ विद्यार्थी हे फोर डी चे आहेत. प्रणीता मुरारका हिने तीन विषयात ६० च्या वर गुण संपादन केले. विद्यार्थ्यांनी हे यश फोर्थ डायमेंशनचे नमन बाहेती व प्रतीक बाहेती यांच्या मार्गदर्शनात मिळविले. फोर डी येथे सीए फायनल, सीए आयपीसीसी, सीएसीपीटी ॲकच्युरीज,सी एस फाऊंडेशन, सीए एक्झीक्युटिव्हकरिता कॅप्सूल बॅचेस सुरू आहेत.
फोटो:२२सीटीसीएल४३
...
जाहिरात विभाग- बातमी फोटोसह ८बाय१५ मध्ये घेणे
...