Join us
Daily Top 2Weekly Top 5

रास्त भाव दुकानदार संघटनेची तालुका कार्यकारिणी गठित

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST

बार्शीटाकळी : रास्त भाव दुकानदार संघटनेची बार्शीटाकळी तालुका कार्यकारिणी पिंजर येथे पार पडलेल्या बैठकीत गठित करण्यात आली. मावळते अध्यक्ष एस. बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत तालुक्यातील रास्त भाव दुकानदार उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून एम. एम. हुसेन (जाकीर हुसेन), उपाध्यक्ष ईश्वर नामदेवराव राऊत(भेंडगाव), उपाध्यक्ष अनंतराव वामनराव खोडे (राजंदा), सरचिटणीस एस. बी. देशमुख (पिंजर), सचिव निर्मलाबाई वामनराव बुलबुले (बार्शीटाकळी), सहसचिव गोपाळ हरिभाऊ ठाकरे (खेर्डा), कोषाध्यक्ष एम. एस. पठाण (बार्शीटाकळी) व सदस्य म्हणून पी. टी. आखरे, संघनंद भिकू चव्हाण, नसिमोद्दीन अजिमोद्दीन, प्रकाश यशवंत इंगोले, उमराव गोरसू चव्हाण, शेख जमीर शेेख करीम, बी. एस. काकड, डी. एम. जानोरकर, बी. जे. नवलकार, सिंदखेड यांचा स

बार्शीटाकळी : रास्त भाव दुकानदार संघटनेची बार्शीटाकळी तालुका कार्यकारिणी पिंजर येथे पार पडलेल्या बैठकीत गठित करण्यात आली. मावळते अध्यक्ष एस. बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत तालुक्यातील रास्त भाव दुकानदार उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून एम. एम. हुसेन (जाकीर हुसेन), उपाध्यक्ष ईश्वर नामदेवराव राऊत(भेंडगाव), उपाध्यक्ष अनंतराव वामनराव खोडे (राजंदा), सरचिटणीस एस. बी. देशमुख (पिंजर), सचिव निर्मलाबाई वामनराव बुलबुले (बार्शीटाकळी), सहसचिव गोपाळ हरिभाऊ ठाकरे (खेर्डा), कोषाध्यक्ष एम. एस. पठाण (बार्शीटाकळी) व सदस्य म्हणून पी. टी. आखरे, संघनंद भिकू चव्हाण, नसिमोद्दीन अजिमोद्दीन, प्रकाश यशवंत इंगोले, उमराव गोरसू चव्हाण, शेख जमीर शेेख करीम, बी. एस. काकड, डी. एम. जानोरकर, बी. जे. नवलकार, सिंदखेड यांचा समावेश आहे. सल्लागार समितीमध्ये सदाशिव विठ्ठलराव ढोबळे, अशोकराव रत्नपारखी यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)