Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग २७ मध्ये घाणीचे ढीग

By admin | Updated: December 3, 2014 00:12 IST

अकोला : प्रभाग क्र.२७ मध्ये स्वच्छतेअभावी ठिकठिकाणी घाण व कचर्‍याचे ढीग साचले आहेत. संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असून, डेंग्यूमुळे एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.