Join us
Daily Top 2Weekly Top 5

माढय़ाच्या शाळेत पाण्याची सोय

By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST

माढा : जि. प. प्राथमिक शाळा नंबर दोनचे माजी विद्यार्थी मनोहर र्शीमंतराव माने-देशमुख यांनी आई सुमनताई यांच्या स्मरणार्थ बोअर मारला. त्याला भरपूर पाणी लागल्याने विद्यार्थ्यांची तहान भागणार आहे.

माढा : जि. प. प्राथमिक शाळा नंबर दोनचे माजी विद्यार्थी मनोहर र्शीमंतराव माने-देशमुख यांनी आई सुमनताई यांच्या स्मरणार्थ बोअर मारला. त्याला भरपूर पाणी लागल्याने विद्यार्थ्यांची तहान भागणार आहे.
शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मनोहर माने-देशमुख यांनी बोअर पाडून पाण्याची सोय केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय महाबोले, उपाध्यक्ष विजय महासागर, सदस्य सुनील वाळके, मुख्याध्यापक रायबा बारबोले, पांडुरंग शिंदे, राजेंद्र उन्हाळे, धनाजी कवडे, प्रकाश पाडुळे उपस्थित होते.